Saturday, February 26, 2011

सरकारची बंदी

वाचकहो रिज़र्व्ह ब्यांकने फोरेक्स ट्रेडिंग करणे हा foreign exchange management act प्रमाणे गुन्हा
ठरवलेला आहे म्हणून हा ब्लॉग बंद करण्यात आलेला आहे . दुर्दैवाने फोरेक्सचा व्यवसाय भारतात करणार्या फोरेक्स ब्रोकर्चा व्यवसाय मात्र चालू ठेवलेला आहे परिणामी फोरेक्स ब्रोकर्ची कार्यालये भारतात चालू आहेत
आणि ट्रेडिंग करणारे मात्र गुन्हेगार ठरणार आहेत अशी परिस्थिति आहे

3 Comments:

At March 28, 2011 at 1:03 PM , Blogger sadanand balwant said...

पैठणकर साहेब,
नमस्कार,
फ़ॉरेक्स ट्रेडींग बंद करण्या मागचे सरकारी धोरण हे नेहमी प्रमाणेच अनाकलनीय आहे.खरे तर मला फ़ॉरेक्स ट्रेडींग ह्या विषयाची काही एक माहिती नाहि तथापि उत्सुकता नि कुतुहूल जरूर होते.शेयर बाजारा प्रमाणे गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग नसणारे फ़ॉरेक्स ट्रेडिंग हे खरे तर स्टॉक मार्केट पेक्षा सेफ़ म्हटले पाहिजे.पण असो,आपण काय करणार?

 
At March 28, 2011 at 1:49 PM , Blogger sadanand balwant said...

दुसरे असे कि,आपण हा ब्लॉग जरी बंद केला असला तरी,आपला प्रोफ़ाईल पहाता,आपले मराठी लेखन आजच्या खास करून मराठी मंडळींच्या उपयोगी पडणारे आहे यात काही शंका नाही,तथापि आपल्या कार्यबाहुल्या मुळे आपणांस मराठी लेखन म्हणजेच मराठी टायपिंगचा सराव दिसत नाही.सुलभ,सोप्या नि बिनचूक मराठी टायपिंग साठी "बराह" हे साधारण फ़क्त ७ एम.बी.चे फ़्री सॉफ़्ट्वेअर आपण कॄपया लोड करुन घेतल्यास,आपणांस मराठी टायपिंग करणे अगदी सुलभ ,नि सोपे होऊन जाईल अशी माझी खात्री आहे.सदरहू टायपिंग साठी इंटरनेट बॅक-अप नसला तरी चालतो हे महत्वाचे आहे.हेल्प ह्या सेक्शन मध्ये जाऊन आपल्याला सर्वसाधारणपणे ळ,ष,क्ष,ऑ,ऱ्या हि आणि तत्सम अक्षरे किंवा जोडाक्षरे जी टाईप करायला खूप जड जातात ते काम ह्या बराह फ़ॉन्ट/सॉफ़्टवेअर मुळे आपले अतिशय सुककर होईल हा विश्वास आहे,म्हणुन हि अनाहूत माहिती पुरवीत आहे. कॄपया राग नसावा.कळावे,लोभ असावा,ही विनंती.
धन्यवद.

 
At April 7, 2011 at 10:23 AM , Blogger mynac said...

This comment has been removed by the author.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home